रमेश थोरात आणि इद्रा

                                   
           


               सिनेमा बनवणं बोलण्या इतपत सोपं तर नाही, पण मनावर घेतलं तर पर्वतही सर करता येतो. महाराष्ट्र राज्यामध्ये दर महिन्याला एक नवा दिग्ददर्शक मिळतो. आज अशा  दिग्ददर्शकाला भेटणार आहात, जो खरचं Youth Icon आहे, माझ्यासाठी तर आहेच आहे.
                                                    
                   चित्रपट निर्मितीचा ध्यास असलेला "इद्रा" कार रमेश थोरात सर एक सर्जनशील व्यक्तिमत्व
माझे मीत्र मा. रमेश थोरात यांच्या आगामी "इद्रा" या मराठी चित्रपटाच्या पोस्टर लाँंचिगचा कार्यक्रम नुकताच मुंबईतील कुर्ला या ठिकाणी माझ्या उपस्थितीत दिमाखात पार पडला...येत्या 28 सप्टेंबर ला इद्रा हा मराठी चित्रपट संपुर्ण महाराष्ट्रात रिलीज होत आहे...या चित्रपटाचे निर्माता व दिग्दर्शक मा. रमेश थोरात सर असुन त्यांच्या जीद्दीचा प्रवास हा खुप रोमांचकारी असल्याचे मला दिसुन आले...
             मुळच्या पुण्याजवळील खेड तालुक्यातील एका गावातुन ते मुंबईतील कुर्ला या सुखवस्तु नागर वस्तीपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे...त्यांनी खडतर आयुष्यातील अनेक चढउतार पाहिलेत...बारावी सायन्स,बी.एस्सी-अँग्री व पुढे मुंबई विद्यीपीठातुन एम. ए अशी उच्च शैक्षणिक गुणवत्तेतुन त्यांच्या अंगी असणार्या प्रगल्भतेला एक नवी वाट मिळाली..साहित्यिक मुल्य जोपासणार्या रमेश थोरात सरांनी अनेक कथा,कादंबर्याचे लिखाण केले आहे.त्यानी लिहीलेल्या "इद्रा" या कादंबरीच्या संकल्पनेतुन "इद्रा" हा चित्रपट साकारला आहे...या चित्रपटाच्या माध्यमातुन त्यांनी जातीव्यवस्थेवर भाष्य करणारा एक छान विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटिला येत आहेत...चित्रपट निर्मिती करणे हे सोपे काम नसुन सहनशिलतेची अंत पाहणारी प्रोसेस असते परंतु ती त्यांनी अगदी सहजतेने हाताळुन या क्षेत्रात दमदार पाऊल टाकुन कलाविष्कार जोपासला आहे....चित्रपट निर्मिती साठी अनेकांनी अर्थ सहाय्य  करु अशी पोकळ आश्वासन देऊन ऐन वेळी चित्रीकरणाच्या तोंडावर माघार घेणे अशा अनेक संकटाला न घाबरता सक्षमपणे पाय रोवुन उभे राहीले..स्वताजवळील शिल्लक पुंजी खर्च करुन हि जेव्हा पैशाची कमतरता निर्माण झाली तेव्हा त्यांनी स्वताचे घर विकुन चित्रपट पुर्ण केला..."इद्रा" या चित्रपटाच्या माध्यमातुन त्यांनी महाराष्ट्रातील अनेक नवोदीत कलाकारांना ऑडीशन द्वारे व्यासपीठ मिळवुन दिले आहे...अशा त्यांच्या या कर्तत्वाला माझा मानाचा मुजरा आहे..तर येत्या 28 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे... आपण सहकुटुंब नक्की पहा "इद्रा"

निर्माता व दिग्दर्शक = मा. रमेश थोरात


 बाळासाहेब रघुनाथ काकडे
  


                                          याचे मुळ लेखन बाळासाहेब काकडे सरांनी केले होते. मी फक्त सामाजिक संकेतस्थंळांवर प्रसारित करत आहे...




 इद्राचे प्रमोशन



इद्राचे पहिले साधे पोस्टर





बाळासाहेब काकडे



इद्राचे पोस्टर


दिग्ददर्शक रमेश थोरात यांच्याबरोबर



धन्यवाद...............


                                                                       Connect with me
On Facebook

https://www.facebook.com/rajini.harne.7
(My real account)

https://www.facebook.com/TheRajini/

Like This my page



On Twitter

https://twitter.com/HarneRajini?s=08


On Instagram

https://www.instagram.com/prathmesh_harne?r=nametag





    

Comments

Post a Comment

Hey my dear Blog Reader, Thanks.! to read post. You are welcome always here.

This Blog is reserved with Rajini Harne 2020 in Indian Film_Writers_Association.
posts are registered in US_COPYRIGHT_Office, US.
So, Do not try to copy or make duplicate prints.

All Rights Reserved with
Copyright©2018-2020RajiniHarne

No copy because it is illegible.

Order by Rajini Harne.